” अवकाळी पाउस नुकसान भरपाई मंजूर २०२४ “

शेतकरी बांधवांसाठी नवीन वर्षाची आली खुशखबर ;

२०२४ नुकसान भरपाईची प्रतीक्षा सर्वानाच आहे..

 

अवकाळी पाऊस नुकसान भरपाई 2024

 

नंबर 2023 मध्ये जे काही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या अशा शेतकऱ्यांना तब्बल 65 हजार शेतकऱ्यांना 99 कोटी 78 लाख रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. त्या काही दिवसातच हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होईल मागील वर्षी पावसाने दांडी मारली त्यामध्ये खरीपाच अब्जावधी रुपयांचा नुकसान झालेला आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. परंतु आता शेतकऱ्यांची प्रतिक्रिया संपलेली आहे. आणि नुकसान भरपाई लवकरच मिळणार आहे.

 

नुकसान भरपाईची प्रतीक्षा आपल्या सर्वांनाच लागलेली आहे, कारण की नोव्हेंबर महिन्यामध्ये जो काही पाऊस झालेला आहे. तो अवकाळी पाऊस आणि गारपीटी मिळेल पिकांच्या नुकसानीचे बरच काही नुकसान झालेले आहे. जिल्ह्यामधील तब्बल 65 हजार शेतकऱ्यांना ही मदत आता मिळणार आहे. तर शासनाने यासाठी 99 कोटी 78 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या संदर्भातील बातमी सविस्तर आपण या ठिकाणी बघणार आहोत बातमी शेवटपर्यंत वाचा crop insurance bharpai 2024.

 

परंतु आता शेतकऱ्यांची प्रतिक्रिया संपलेली आहे. आणि नुकसान भरपाई लवकरच मिळणार आहे.

 

कृषी विभागाने या नुकसानीचा अहवाल तयार केलेला आहे यामध्ये असं समजलेला आहे की थोड्याफार पाण्यावर घेतलेले पिके 27 नोव्हेंबरला अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे पैसे पाठ झालेली आहेत. यामध्ये 32832 हेक्टरी पिकांचा नुकसान झाल्यास या अहवाला मध्ये सांगण्यात आलेला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top