bhookamp :
घनसावंगी अंबड तालुक्यात भूकंप, अनेक गावात भूकंपाचे सौम्य हाद्रे !
bhookamp घनसावंगी अंबड
bhookamp
: रामराम मित्रांनो, आज आपल्या जालना जिल्ह्यातील घनसावंगी व अंबड तालुक्यात अनेक गावांमध्ये भूकंपाचे सोम्य हाद्रे झाले . आज सकाळी सहा वाजून सात मिनिटा च्य सुमारास दोन्ही तालुक्यातील अनेक गावात भूकंप धक्के बसले आहे.
अधिक माहिती साठी दिलेल्या लिंकवर जाऊन पूर्ण माहिती
bhookamp
घनसावंगी तालुक्यामधील तीर्थपुरी, भानुसे बोरगाव, घनसावंगी, लिंबोणी, सिंदखेड शेवता तर अंबड तालुक्यामधील दैठणा भनंग जळगाव भारडी सोनक पिंपळगाव आधी गावात आज सकाळी सुमारे सहा वाजता भूकंपाचे सोमे धक्के जाणवले आहेत.
भूकंप कशामुळे होतो.
भूगर्भातील
हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती “भूकंप लहरी” तयार होण्यात होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो.
भूकंप क
भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती “भूकंप लहरी” तयार होण्यात होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो.