COTTON RATE :
आज कापूस बाजार भाव स्तिरावले पहा सर्व जिल्ह्यातील कापसाचे भाव.
पावत्या सह
COTTON RATE:
सध्या कापसाचे बाजार भाव पूर्वीच्या तुलनेत स्तिरावले दिसत आहेत पण शेतकऱ्यांनी कापूस आधीच विक्री केलेला आहे किरकोळ राहिलेला शेतकऱ्यांना किंवा पाण्याखालील जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना या कापूस बाजार भाव वाढीचा फायदा होणार आहे कारण ज्यांचे शेत पाण्याखालील आहे व त्यांनी आणखीन सुद्धा शेतामधील सरकीचे पीक काढलेले नसेल तर त्यांना आता चांगला बाजार भाव मिळणार आहे.
COTTON RATE:
आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव आपल्याला खाली तक्त्यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत यामुळे आपण खाली दिलेल्या तक्ता संपूर्ण वाचावा व त्यामध्ये काही जिल्ह्यांचे कापूस बाजारभाव नसतील तर थोड्या वेळाने भेट देऊन पहा कारण बाजार भाव अपडेट होण्यासाठी वेळ लागू शकतो.
मागणी, पुरवठा आणि बाजारातील परिस्थिती यांसारख्या विविध कारणांमुळे किमतीत वाढ होऊ शकते. भविष्यात कापसाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे .
ताज्या बातम्या घनसावंगी अंबड भूकंप
भारतातील कापसाचे भविष्य काय आहे?
कापूस उद्योगाचे भविष्य खरोखरच उज्ज्वल असल्याचे दिसते. पुढे अनेक संधी आहेत. भारत कापूसचा निव्वळ आयातदार बनण्याच्या अगदी जवळ आहे आणि भारतीय वस्त्रोद्योगासाठी प्रति हेक्टर लिंटचे उच्च उत्पन्न मिळण्याची वेळ आली आहे ज्यासाठी आपल्याला तात्काळ बियाणे अपग्रेड करण्याची आवश्यकता आहे.
कापूस
बाजार समिती जात/प्रत कमीत कमी दर
घणसावंगी — 7100
वडवणी — 7100
आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल 6700
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल 6900