Cast Certificate: कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे? पहा सर्व सविस्तर माहिती
Cast Certificate Online Maharashtra:
कुणबी मराठा जात प्रमाणपत्र कसे काढावे? अर्ज प्रक्रिया कुणबी दाखला काढण्यासाठी सुरुवातील अर्जदाराला तलाठी (तहसील) कार्यालयात कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज सादर करावा लागतो. कुणबी म्हणून एखादा पुरावा अथवा नोंद सापडली असेल, तर त्या पुराव्याच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज करता येतो.
नमस्कार मित्रांनो, आज आपण कुणबी प्रमाणपत्र नक्की कसे करतात हे पाहणार आहोत. कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्त नातेवाईका संबंधित नातेवाईक म्हणजे तुमचे वडील/चुलते /आत्या, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, वडीलाचे चुलते/आत्या, आजोबाची चुलते/आत्या, खंडोबाचे चुलते/आत्या, खापर पंजोबाचे चुलते/आत्या यापैकी कुठलाही एक नातेवाईकांचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील मराठी समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मोठे आंदोलन उभे केले होत. दोन नोव्हेंबरला जरांगे पाटील यांनी आपला उपोषण सरकारच्या आश्वासनानंतर स्थगित केले होते. मराठा समाजाला सरसक टकुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे म्हणजे ओबीसीतून आरक्षण मिळेल अशी मागणी मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाची होती. सुरुवातीला मराठवाड्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली होती. मात्र यानंतर संपूर्ण राज्यातील मराठी बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती.
मराठा ही जात आहे का?
मराठा ही एक महाराष्ट्रातील जात आहे. मराठा जातीच्या कुणबी-मराठा, मराठा-कुणबी यासारख्या अनेक पोटजाती सुद्धा आहेत. महाराष्ट्रासह, गोवा तसेच मध्य प्रदेश, ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत.
Cast Certificate Online Maharashtra
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची व्याप्ती पाहता महाराष्ट्र सरकार चुकले आणि त्यांनी जीआर काढला. मराठवाड्यातील मराठी समाजात मराठी कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यकते अनिवार्य निजाम कालीन पुरावे वंशावळ शैक्षणिक पुरावे महसुली पुरावे निजाम काळात झालेले करार निजाम कालीन संस्थानी दिलेले सनदी राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पूर्वयाची वेदनीय व प्रशासकीय तपासणी करणे बाबत असे तपासणी अंती पात्र व्यक्तींना मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची संपूर्ण राज्यासाठी वाढवण्यात आले आहे. असे नव्या जीआर मध्ये म्हटले संपूर्ण राज्यातील मराठी बांधवांना कुणी प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे
कुणबी म्हणजे काय?
जो शेती करतो तो शेतकरी. शेतकरी म्हणजे कुणबी. तर कुणबी म्हणजेच मराठा. कारण सर्व मराठा शेती करतो.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा
रक्त संबंधातील नातेवाईकांचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उत्तरा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबी नोंद आहे का ते तपासा. स्वतंत्र पूर्व काळात गावातील प्रत्येकाच्या जन्म मृत्यूच्या नोंदी यांच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नंबर 14 मध्ये ठेवली जात होते. पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या. एक डिसेंबर 1963 पासून कोतवाल पद महसूल विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले होते.
कुणबी जात प्रमाणपत्र म्हणजे काय?
अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की अर्जदाराने आपल्या रक्ताच्या नातेवाईकांशी – काका, पुतणे आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य तसेच “पितृसत्ताक” नातेवाईक, ज्यांना कुणबी नोंदी असल्याचे आढळले आहे त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करून प्रतिज्ञापत्र सादर केल्यावर कुणबी जात प्रमाणपत्र जारी केले जाईल. अर्जदारांचे “ऋषी सोयरे”
कुणबी ओबीसी अंतर्गत येतात का?
Kunbis are farmers, and most of them in Vidarbha and northern Maharashtra have Kunbi certificates and OBC
आपल्या रक्त नातेसंबंधातील नातेवाईकांचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून त्यांच्या गावाचे गाव नमुना नंबर 14 किंवा कोतवाल बुकाची नक्कल मागणी करावी. या कुनभि नोंद आहे का ते तपासावे, आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रे वारसा नोंदी, जमीन वाटप नोंदी सातबारा उतारे 8अ उतारे फेरफार खरेदीपत भाडेपत्र सातबारा अमलात येण्याआधी असणारे पत्र सोडपत्र कसा पत्रक हक्क पत्रक किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये कुंबी जातीचा उल्लेख आहे का ते शोधावे आणि असेल तर ते कागदपत्र काढून घ्यावे.
कुणबी मध्ये किती जाती आहेत?
वैदर्भीय कुणबी
मराठा कुणबी
तिरळे कुणबी समाज
खैरे कुणबी
घाटोळे कुणबी
रक्त संबंधातील नातेवाईकांनी अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्याचे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैद्य ठरवलेल्या त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुद्धा जातीचा पुरावा म्हणून चालतो .