Teacher Recruitment 2024 :पोरांनो, शिक्षक भरतीसाठी सज्ज व्हा… लवकरच शिक्षक भरती, जाहिरात जारी,

Teacher Recruitment 2024 : पोरांनो, शिक्षक भरतीसाठी सज्ज व्हा… लवकरच शिक्षक भरती, जाहिरात जारी, थेट इतक्या पदांसाठी..

 

Teacher Recruitment 2024 :

गेल्या काही दिवसांपासून शिक्षक भरतीची प्रतिक्षा केली जात होती. शेवटी आता शिक्षक भरतीची जाहिरात ही शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे शिक्षण विभागाकडून राबवण्यात येणारी ही भरती मेगा भरती नक्कीच आहे.

मुंबई : नुकताच शिक्षक भरतीबद्दल मोठी बातमी पुढे येताना दिसतंय. गेल्या काही वर्षांपासून राज्यात शिक्षण भरती झाली नाहीये. उमेदवार गेल्या कित्येक दिवसांपासून शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत आहेत. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. थेट सरकारी नोकरी आणि शिक्षक होण्याचे स्वप्न आता अनेकांचे पूर्ण होणार आहे. नुकताच शिक्षण विभागाकडून शिक्षक भरती प्रक्रियेबद्दलची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेतून राज्यभरातील जिल्हा परिषद शाळा आणि शाजगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक भरली केली जाणार आहे.

 

Agriculture Budget : शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांकडून सर्वांत मोठ्या घोषणा ! 

 

शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या व खाजगी शिक्षण संस्थांसाठी ही जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांची शेवटी आता प्रतिक्षा संपल्याचे दिसतंय. खरोखरच ही मोठी संधी आहे.

Teacher Recruitment 2024 : पोरांनो

शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्यांनी या लिंकवर जावे. या लिंकवर आपल्याला शिक्षक भरतीबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 या संकेतस्थळावरील मुख्य बारवर होम, डाउनलोड आणि एफएक्यू देण्यात आले आहेत. त्यातील डाऊनलोडवर क्लिक केल्यानंतर उमेदवारांना मुलाखती शिवाय भरल्या जाणाऱ्या जागा आणि मुलाखती घेऊन भरल्या जाणाऱ्या जागा दिसून येतील. येथेच आपल्याला सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

यावरूनच हे स्पष्ट दिसेल की, कोणत्या जिल्ह्यात किती व कोणत्या संवर्गासाठी जागा आहेत. शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरती संदर्भातील पुढील माहिती आता लवकरच प्रसिद्ध केली जाईल. यानुसार तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. खरोखरच शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.

शिक्षक भरती जाहिरातीसाठी अजून १० ते १५ दिवसांची प्रतिक्षा?
राज्यात अनेक वर्षांपासून शिक्षक भरती झाली नाही. त्यामुळे शिक्षक होण्यासाठी पात्र असणारे अनेक बेरोजगार शासनाकडून शिक्षक भरतीची जाहिरात केव्हा काढली जाते, याकडे डोळे लावून बसले आहेत.

राज्यातील लाखो बेरोजगार सध्या शिक्षक भरतीच्या (Teachers Recruitment) जाहिरातीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यातच दोन दिवसांपासून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) आणि एका तरुणीचा शिक्षक भरतीसंदर्भातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. त्यामुळे

Teacher भरतीची जाहिरात केव्हा प्रसिद्ध होणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. मात्र, राज्यातील सर्व जिल्ह्यांची जाहिरात एकाच वेळी प्रसिध्द केली जाणार असून त्यासाठी आणखी १० ते १५ दिवस प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे Teacher विभागातील (Education Department) विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

राज्यात अनेक वर्षांपासून शिक्षक भरती झाली नाही. त्यामुळे Teacher  होण्यासाठी पात्र असणारे अनेक बेरोजगार शासनाकडून शिक्षक भरतीची जाहिरात केव्हा काढली जाते, याकडे डोळे लावून बसले आहेत. दीपक केसरकर यांनी राज्यात ३० हजार शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार असल्याचे घोषित केले. परंतु, रिक्त जागांची माहिती जमा करणे, रोष्टर तपासणी, समान आरक्षण तपासणी यासह अनेक प्रशासकीय बाबींमूळे शिक्षक भरतीस विलंब होत आहे.

भावी शिक्षिकेचं काय चुकलं? केसरकरांकडून वर्षभरापुर्वी भरतीची घोषणा, अजून एकही जाहिरात नाही…

 

अजूनही सर्व जिल्ह्यांचे समांतर आरक्षण तपासणीचे काम पूर्ण झाले नाही. तसेच २०१७ च्या भरतीमधील सुमारे दीड ते दोन हजार उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. त्यामुळे प्रथमत: या उमेदवारांचा विषय संपवला जाणार आहे. त्यानंतर राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील रिक्त जागांची जाहिरात एकाच वेळी प्रसिध्द केली जाणार आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

दीपक केसरकर हे शिक्षक भरतीबाबत माहिती विचारणा-या महिलेला चांगलेच भडकल्याचे व्हायरल व्हिडिओतून दिसून येत आहे. तसेच तुम्हाला अपात्र करू शकतो, अशी तंबी केसरकर यांनी दिली. मात्र, अनेक वर्षांपासून रखडलेल्या भरतीची घोषणा होते. परंतु, ती केव्हा सुरू होणार? असा प्रश्न विचारणे यात चूक काय? मंत्र्यांनी संयम बाळगणे आवश्यक होते, अशी चर्चा सध्या शिक्षण वर्तुळात सुरू आहे.

 

सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांवरील भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. नगरपालिका व महानगर पालिकेच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांच्या भरतीचे काम अजूनही सुरू आहे. त्यास थोडा उशीर होणार आहे. मात्र,राज्यातील सर्व जिल्ह्यामधील जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीची जाहिरात एकाच वेळी प्रसिध्द होईल. त्यासाठी आणखी १० ते १५ दिवस वाट पहावी लागणार आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top