wheat rate :
गव्हाला आलाय चांगला भाव; आजचा गहू बाजार भाव !
wheat rate :
गव्हाला आलाय चांगला भाव; आजचा गहू बाजार भाव !
March 24, 2024
wheat rate :
महाराष्ट्रातील बरीच बाजार समित्यांमध्ये नवा गहू व हरभऱ्याची आवक चांगली वाढली आहे. रब्बी हंगामातील शेतीमालाची आवक सुरू असल्याने बाजारात सध्या तेजी आहे. अमरावती बाजार समितीत गव्हाची आवक वाढत आहे.wheat rate या ठिकाणी गावरान हरभऱ्याची आवक विक्रमी साडेआठ हजार क्विंटल झाली आहे. त्याची साठवणूक करण्याऐवजी शेतकरी 5400 ते 6100 रुपये प्रति ग्रॅम दराने विक्री करत आहेत.
wheat rate : गव्हाला आलाय चांगला भाव; आजचा गहू बाजार भाव !
March 24, 2024
wheat rate : महाराष्ट्रातील बरीच बाजार समित्यांमध्ये नवा गहू व हरभऱ्याची आवक चांगली वाढली आहे. रब्बी हंगामातील शेतीमालाची आवक सुरू असल्याने बाजारात सध्या तेजी आहे. अमरावती बाजार समितीत गव्हाची आवक वाढत आहे.wheat rate या ठिकाणी गावरान हरभऱ्याची आवक विक्रमी साडेआठ हजार क्विंटल झाली आहे. त्याची साठवणूक करण्याऐवजी शेतकरी 5400 ते 6100 रुपये प्रति ग्रॅम दराने विक्री करत आहेत.
कापूस बाजार भावात स्तिरता पहायला मिळाली
wheat rate
महाराष्ट्रातील बरीच बाजार समित्यांमध्ये नवा गहू व हरभऱ्याची आवक चांगली वाढली आहे. त्यामुळे काही बाजार समित्यांनी दिवसाला एकच शेतमाल आणण्याचे आवाहन केले आहे. अमरावती जिल्हा बाजार समितीमध्ये लोकवन या गव्हाची आवक 24031 क्विंटल झाली आहे. या बाजारात 2450 ते 2750 wheat rateरुपये भाव होता. कळमना मंडईत शरबती गव्हाची सुमारे एक हजार क्विंटल आवक झाली आहे. त्याचा दर 3100 ते 3500 रुपयांपर्यंत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
आजचे लातूर बाजार भाव
शेतमाल जात/प्रत सर्वसाधारण दर
गहू २१८९ 2477
ज्वारी पांढरी 2575
हरभरा लाल 5650
तूर लाल 10163